¡Sorpréndeme!

अतिशय प्रभावी आणि लाभदायी हनुमान लांगूल साधना | Hanuman Jayanti 2021 | Hanuman Langul Sadhana

2021-08-24 1 Dailymotion

ही साधना मारुतीच्या शेपटीशी संबोधित असून अतिशय प्रभावी समजली जाते. भगवंताचे निकटवर्ती हनुमान यांना प्रसन्न करून सर्व सुखाची प्राप्ती करता येते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यासाठी अनेक स्तोत्र सांगितली जातात. त्यापैकीच एक साधना आहे लांगूल साधना. ती कशी करतात आणि त्याचे काय फळ मिळते, पाहूया.

#LokmatBhakti #HanumanJayanti2021 #HanumanLangulSadhana #HanumanPuja #
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा